भाजपाचे राम व रेखा यादव यांचा शिंदे गटात प्रवेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19 ऑक्टोबर :- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव व रेखा यादव या दाम्पत्याने शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चैधरी यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोप ही केला. मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या तोंडावर राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे हा … Continue reading भाजपाचे राम व रेखा यादव यांचा शिंदे गटात प्रवेश