अंधेरीत भाजपची माघार ..पण अपक्ष उमेदवारांचे काय ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 17,ऑक्टोबर :-  अगदी शेवटच्या क्षणी भाजपचे उमेदवार मुरजी।पटेल।यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षादेश आल्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अखेरच्या क्षणी रिंगणातून माघार घ्यावी लागली आहे. असे असले तरी २५ अपक्षांपैकी किती माघार घेतात हे सुध्दा पहावे लागेल ! आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. … Continue reading अंधेरीत भाजपची माघार ..पण अपक्ष उमेदवारांचे काय ?