रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु

लोकस्पर्श न्युज नेटवर्क रायगड, 29 मे – रायगड जिल्हा हा अतिसंवेदनशीलकडे झुकताना दिसत आहे चो-या, दरोडे, खून, बलात्कार अशा विविध गुन्ह्यानी हा जिल्हा त्रस्त झालेला आहे जिल्हा पोलीस प्रशासनाचे अपयश म्हणायचे का?कुणीही उठावे काहीही करावे अशी भीषण परिस्थिती जिल्ह्यायात दिसून येत आहे. माती माफिया कोॅरी माफियाचा धुडगूस सुरु असून त्यानी लावलेल्या विविध ठिकाणच्या डोगर द-यातील सुरुग … Continue reading रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु