आदिवासी पाड्यात शंभर रुपयाच्या रेशन किटचा काळाबाजार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, 23 ऑक्टोबर :-  प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे काही महाभाग असतात. असाच एक।महाभाग शहापूर तालुक्यात सापडला आहे .ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका आदिवासी रेशनधारक व्यक्तीला रेशनिंग दुकानदार चक्क १०० रुपयांची रेशन किट ३०० रुपयांना विकत असल्याची घटना उघडकीस आल्यावर संपूर्ण शहापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबतची हकीगत अशी शिंदे -फडणवीस सरकारने गाजावाजा … Continue reading आदिवासी पाड्यात शंभर रुपयाच्या रेशन किटचा काळाबाजार