स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर : शासकीय कामासह, शैक्षणिक व विविध व्यवहारासाठी स्टँप पेपरची आवश्यकता असते. त्याशिवाय  शासकीय कामे व आर्थिक व्यवहार पूर्ण होत नाही. परंतु 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर रद्द झाल्याने नागरिकांची प्रचंड लुट होत आहे. तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अधिकृत मुद्रांक विक्रेते  100 आणि 500 रुपयांचे स्टँप पेपरची काळाबाजारी करत आहे. स्टॅम्पपेपर उपलब्ध … Continue reading स्टँप पेपरचा काळा बाजार ! 500 रुपये किमतीचा स्टॅप 700 रुपयांना, नागरिकांची लुट ?