दृष्टिहीन महिलांचे राज्यपालांना रक्षाबंधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 05, ऑगस्ट :- ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. राज्यपालांनी सर्व दिव्यांग महिलांना शुभेच्छा देताना स्वतःच्या वतीने ओवाळणी भेट दिली. नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी नसते. परंतु ईश्वर त्यांना त्या ऐवजी काहीतरी विशेष गुण … Continue reading दृष्टिहीन महिलांचे राज्यपालांना रक्षाबंधन..