मुल तहसील कचेरीवर धडकणार निळया वादळाचा आक्रोश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुल :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला. तसेच परभणी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची तोडफोड केली. जेव्हा या विरोधात परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला तर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे … Continue reading मुल तहसील कचेरीवर धडकणार निळया वादळाचा आक्रोश