मुंबई हायकोर्टाचा बीएमसी ला दणका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 13 ऑक्टोबर :-  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. महापालिका आयुक्तांनी नोटीस कालावधी … Continue reading मुंबई हायकोर्टाचा बीएमसी ला दणका