ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि ३० मे : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर … Continue reading ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम