ब्रेकींग न्युज : आ.संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, औरंगाबाद 18 ऑक्टोबर :-  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे निकटवर्ती आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे. काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी … Continue reading ब्रेकींग न्युज : आ.संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका