Breaking news : उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिल्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला सामोरे अगोदरच महा विकास आघाडी सरकार गडगडले. विशेष … Continue reading Breaking news : उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा