ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील वेलगुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नवेगाव गावात पती व पत्नीचा मृतदेह राहत्या घरात आज शुक्रवारी आढळून आला आहे. मृतकाचे नाव जनार्दन लचमा कोटरंगे (५०) व महिलेचे नाव पोचूबाई जनार्दन कोटरंगे (४८) असे आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पती पत्नी मजुरीचे काम करीत होते. जनार्धन याने पाच दिवसांपूर्वी एका गावकऱ्याकडून … Continue reading ब्रेकिंग : नवेगाव येथे राहत्या घरी पती व पत्नीचा मृतदेह आला आढळून !