गडचिरोली जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली : 1. वैनगंगा नदी : गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद असुन पॉवर हाऊस मधून 160 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे. 2. वर्धा नदी : निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी … Continue reading गडचिरोली जिल्हयातील पूर स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed