कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई दि. २६ मे – कोरोना च्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्या सोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन सुंदर बुद्ध … Continue reading कोरोनाच्या संकटकाळात बुद्धांची करुणा आमच्यासोबत – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी