टिकेपल्ली येथे वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू, शेतकऱ्यावर लॉकडाउन मध्ये कोसळले संकट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ११ मे : बोरी पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या टिकेपल्ली गावातील बाबुराव दसरु शेडमाके यांच्या मालकीच्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास वादळी पावसासह विजांचा कडकडाट झाला. आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. घराजवळील चिंचेच्या झाडाखाली आसरा घेत असलेल्या बैलावर वीज कोसळली. विजेची तीव्रता इतकी भयानक होती … Continue reading टिकेपल्ली येथे वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू, शेतकऱ्यावर लॉकडाउन मध्ये कोसळले संकट