गीरगाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. 17 जून :  राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या मार्फत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्यासह कार्याने ब्राझील मधून शुद्धगीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, प्रसिद्ध करावयाच्या निविदाचे सर्व … Continue reading गीरगाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार