सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या धुमचक्रीत 13 नक्षल्याना कंठस्नान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात तालुक्यात आज सकाळी सी-60जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सी-60 जवानांना यश प्राप्त झाले आहे. पोलिस-नक्षल चकमक जवळपास दीड तास सुरु होती पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षल घटना स्थलावरून पसार झाले असुन घटनास्थळी शोधमोहीमेनंतरच ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा नेमका आकडा … Continue reading सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या धुमचक्रीत 13 नक्षल्याना कंठस्नान