सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :  संविधानाच्या तरतुदीनुसार पेसा व वनहक्क कायद्यान्वये जल जंगल जमीन आणि संसाधनांच्या मालकी हक्कांना डावलून बेकायदेशीरपणे बळजबरीने जिल्ह्यात खोदल्या जाणाऱ्या लोह खदानी तात्काळ रद्द, अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामसभांनी राज्यपालांकडे केली आहे. ग्रामसभांचे खदानविरोधी नेते, जि. प. सदस्य सैनू गोटा, भाई रामदास जराते, अमोल मारकवार, जि. प. सदस्य अनिल केरामी, उपसभापती सुखराम … Continue reading सुरजागड लोहप्रकल्प रद्द करा : राज्यपालांकडे शेकडो ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी केली मागणी