संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा

कामगारांच्या पाँईंट टु पॉईंट वाहूतक व्यवस्थेसह उद्योगानजिक फिल्ड रेसीडन्सीएल एरिया निश्चित करा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि.16 जुलै : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्यतिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची … Continue reading संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा