20 रूग्णांवर झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 18, ऑक्टोबर :-  भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दवाखान्यात आज मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. या शिबिरात एकुण 20 रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. गडचिरोली येथील डॉ. अद्वय अप्पलवार हे गेल्या सात वर्षापासून लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना हेमलकसा यांच्या सहयोगातुन मोफल मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतात. हेमलकसा दुर्गम … Continue reading 20 रूग्णांवर झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया