सावधान : भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 20,ऑक्टोबर :- ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केलाय. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ आणि खाद्यतेलात भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिवाळीत मिठाईला … Continue reading सावधान : भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त