सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी पुन्हा बहाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21 ऑक्टोबर :- परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करता येणार नाही असा निर्णय महाविकास आघाडी सरकार ने घेतला होता. आता ठाकरे सरकारचा हा निर्णय बदलत शिंदे-फडणवीस सरकार ने सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी पुन्हा बहाल केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सीबीआय आता … Continue reading सीबीआयला राज्यात चौकशीची परवानगी पुन्हा बहाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed