संविधान दिन साजरा आणि शहिदाना श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, 26 नोव्हेंबर :- पोलीस अधिक्षक कार्यालयात 26/11 हल्यातील शहींदान श्रध्दांजली व संविधान दिन · निमित्ताने संविधान उदेशिकेचे सामुहीक वाचन व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. नांदेड पोलीस दलातर्फे 26 / 11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच नांदेड पोलीस दलातर्फे … Continue reading संविधान दिन साजरा आणि शहिदाना श्रद्धांजली