पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर द्वारा ४५ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, 22 एप्रिल 2022 : विश्वास आणि आत्मविश्‍वासाने नवे युग प्रस्थापित करण्यात जनसंपर्काची भूमिका महत्त्वाची असते. संस्‍था, समाज आणि राष्ट्राला जोडुन ठेवणे हे जनसंपर्काचे मर्म आहे, असे विचार सुप्रसिद्ध जनसंपर्क तज्ज्ञ, ‘यशदा’ पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केले. पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय), वर्धा … Continue reading पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर द्वारा ४५ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा