केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २६ जून : राज्यातील ओबीसी हे सर्वप्रथम शेतकरी आहेत.केंद्रातील मोदी आणि राज्यातील ठाकरे सरकार हे शेतकरी विरोधी त्यामुळे ओबीसी,मराठा,दलीत-आदिवासी यांनी एकत्र येऊन भांडवलदारधार्जिण्या भाजप – काॅग्रेसचा नाद सोडून सरकारांविरोधात आक्रमक भूमिका घेवून शेतकऱ्यांचा वर्ग संघर्षाचा लढा लढावा,असे आवाहन अखिल भारतीय किसान समन्वय समितीने आजच्या शेतकरी वाचवा, लोकशाही वाचवा आंदोलनादरम्यान केला आहे. … Continue reading केंद्र व राज्यसरकार शेतकरी विरोधी त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा  : संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन