केंद्रीय राखीव पोलीस दल. चे पोलीस महानिरीक्षक यांच्या अहेरी पोलीस कॅम्प चा केला दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 23 सप्टेंबर :-    केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक, पश्चिम विभागीय मुख्यालय, मुंबई,  रणदीप दत्ता (पीएमजी), 21/09/2022 रोजी, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक, जे.एन. मीना यांच्यासोबत प्राणहिता पोलिस कॅम्प येथे 37 बटालियन सीआरपीएफ भेट दिली. या दौऱ्यात रणदीप दत्ता, पोलीस महानिरीक्षक यांनी संपूर्ण कॅम्प चा दौरा केला आणि क्वार्टर गार्डच्या विशेष गार्डची … Continue reading केंद्रीय राखीव पोलीस दल. चे पोलीस महानिरीक्षक यांच्या अहेरी पोलीस कॅम्प चा केला दौरा