केंद्रीय पथकाकडून अहेरी तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 3 ऑगस्ट :-  केंद्रीय पथकाने अहेरी तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या भागास भेटी दिल्या तसेच, त्या ठिकाणच्या उपस्थित शेतकरी, सरपंच, ग्रामस्थ यांचेशी संवाद साधला. तसेच झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला. सदरील पथकाने आज देवलमरी, वद्रा व आवलमटि या स्थळी भेटी दिल्या. भेटी दरम्यान झालेलं पिकांचे नुकसान, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान तसेच जिवीत … Continue reading केंद्रीय पथकाकडून अहेरी तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट