चाळ माफिया पती विरुद्ध पत्नीचा एल्गार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार 16 ऑक्टोबर :- प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्री उभी असते .मग ती आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल. पण तीच स्त्री एखादी चुकीची गोष्ट पुरुष करत असेल तर चण्डिका बनवू ती त्या पुरुषाच्या विरुद्ध उभी राहते. त्याचीच प्रचिती विरार मधील एका चाळ माफिया पती विरुद्ध उभ्या राहिलेल्या पत्नीने आणून दिली … Continue reading चाळ माफिया पती विरुद्ध पत्नीचा एल्गार