मेड्डीगड्डा प्रकल्पमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क सिरोंचा, 27 एप्रिल : मेडीगड्डा प्रकल्प सुरू होऊन पाणी नेण्याचा प्रक्रियेत आज पर्यंत प्रकल्प वरचा २०० हेक्टार आणि प्रकल्प खालचा भागात ३०० हेक्टार जाणाऱ्या शेतजामिन आहे. याचा आता पर्यंत शासनाकडून कोणतेही प्रकरचा नोटीफिकेशन दिलेली नाही फक्त जेव्हा पिडीत शेतकरी सखाळी उपोषणात बसले होते संबंधित जलसिंचन कार्यकारी अभियंते कडून मोजमाप करण्यात आलेली शेतजामिन आहे, … Continue reading मेड्डीगड्डा प्रकल्पमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण