मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. २६ जून : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठेवल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मुलुंड टोल नाक्यावर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अँड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करुन चक्का जाम केला. ओबीसी कें सन्मान में भाजपा मैदान … Continue reading मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन