आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी – नगरपरिषदेने ३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे. आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतुन वेतनअदा करण्यात यावे, सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व विमा काढण्यात यावा, मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरी नगरपरिषदेतील ७० सफाई कामगार … Continue reading आरमोरी न.प.चे ७० सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन