भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : ओबीसींचे राजकिय आरक्षण नुकतेच सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये सद्या प्रचंड असंतोष आहे, याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. याचे निषेध करण्यासाठी आणि ओबीसींना पूर्वरत राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी भाजपा तर्फे आज अहेरी येथील कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात भव्य “चक्काजाम” व “जेलभरो” … Continue reading भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन