गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात १० व ११ जानेवारी रोजी पावसाची शक्यता 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ जानेवारी : भारतीय हवामान विभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दि. १० व ११ जानेवारी या कालावधीत अवकाळी पाऊस, गारपीट, वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. विशेषत: जिल्हा मार्केट फेडरेशन, कृषि विभाग, पुरवठा विभाग व महसूल विभागाने प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात १० व ११ जानेवारी रोजी पावसाची शक्यता