चंद्रपूर : CTPS प्रकल्पग्रस्त मृतक कामगाराला योग्य मोबदला देण्यात यावा – राजू झोड़े

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रदिप धानोरकर हे काम करत असतांना त्यांचे अपघाती निधन झाले. ही बातमी कळताच उलगुलान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी तात्काळ मृतकाच्या परिवारास भेट दिली. सिटीपीएस च्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त प्रदिप धानोरकर यांच्या परिवाराकडून जबरदस्तीने थातूरमातूर मदत करून त्यांच्याकडून स्वाक्षर्‍या घेतल्याचा आरोप राजू झोडे यांनी … Continue reading चंद्रपूर : CTPS प्रकल्पग्रस्त मृतक कामगाराला योग्य मोबदला देण्यात यावा – राजू झोड़े