मराठा-कुणबी मुला-मुलींकरीता सनदी लेखापाल प्रशिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे ही संस्था महाराष्ट्र राज्यतील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा – कुणबी या लक्षित गटाच्या विद्यार्थ्याकरिता सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली स्थापन करण्यातआलेली आहे. सारथी संस्थे मार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’ योजना २०२४-२५ … Continue reading मराठा-कुणबी मुला-मुलींकरीता सनदी लेखापाल प्रशिक्षण