मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. १५ फेब्रुवारी :  ‘लोकशाही समजून घेताना’ हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेले पुस्तक नव्या पिढीसाठी महत्त्वाचा दस्तावेज असल्याचे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी (दि. १५) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना … Continue reading मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट