मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विकास कामाची केली प्रत्यक्ष पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,दि.25 फेब्रुवारी : मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत चांदाळा,वाकडी,पुलखल इत्यादी ग्रामपंचायत ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवुन विकास कामाची पाहणी केली व मार्गदर्शनात्मक सुचना दिल्या. वाकडी ग्रामपंचायत ला सांडपाणी घनकचरा व्यवस्थापण व सार्वजनिक शौचालय बांधकाम ची पाहणी केली. व त्यातील अंतर्गत घटकांबाबत चर्चा करुन गावात कुटुंब संख्ये नुसार घनकचरा व्यवस्थापण … Continue reading मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध विकास कामाची केली प्रत्यक्ष पाहणी