मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतानिधी च्या कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी अचानक भेट दिली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 30 नोव्हेंबर :- वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. नियोजित बैठका आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे दुपारी तीनच्या सुमारास अचानक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आले. त्यांनी याठिकाणी मुख्यमंत्री डॅशबोर्डसाठी असलेल्या कार्यालयाची पाहणी केली. … Continue reading मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतानिधी च्या कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी अचानक भेट दिली.