मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 27 जुलै :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन … Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट.