मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘पंढरीची वारी’ प्रदर्शनास भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई दि. १२ ऑक्टोंबर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरीची वारी छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि सामाजिक कार्यकर्ते, कलासंग्राहक परवेज दमानिया आणि रतन लुथ यांच्या संकल्पनेतून पंढरपूरच्या वारीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे … Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘पंढरीची वारी’ प्रदर्शनास भेट