मुख्यमंत्री फडणवीस यांना हवंय गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर : १५ डिसेंबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यानंतरही खातेवाटप झाले आहे. परंतु आता पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याचे सूचक वक्त्यव्य केल आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे … Continue reading मुख्यमंत्री फडणवीस यांना हवंय गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद !