तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. 2 जुलै : तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून … Continue reading तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार