प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.15 जून : गडचिरोली जिल्हयामध्ये आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर उद्भभवेलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असलेल्या जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक/युवतीला हेल्थ केअर, पॅरामेडीकल, नर्सिग व डोमेस्टीक वर्क्स या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता प्रमोद … Continue reading प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान अंतर्गत मुख्यंमत्री महाआरोग्य कौशल्य अभियान कार्यक्रम