मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे 3 हजार रुपये … Continue reading मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार