जुनी पेंशन योजनेबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क ठाणे 31 जानेवारी :- एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असे ठणकावून सांगितले असतानाच आज राज्य कर्माचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने सरकारमधील विसंवाद उघडकीस आला आहे. विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह … Continue reading जुनी पेंशन योजनेबाबत मुख्यमंत्री सकारात्मक