मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 28 मे :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन