मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर : एसटी महामंडळाच राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या आंदोलक कर्मचाऱ्यांना उद्देशून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. या आवाहनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटी … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन