गडचिरोली जिल्ह्यातील बाल संगोपन योजनेचे प्रस्ताव आता तालुक्याच्या ठिकाणीच – जिल्हाधिकारी यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 24 नोव्हेंबर :-  महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 9 ऑक्टोबर 2013, 6 एप्रिल 2021 नुसार 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदयाची बालके, इत्यादी JJ Act नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता महिला व बाल विकास अधिकारी … Continue reading गडचिरोली जिल्ह्यातील बाल संगोपन योजनेचे प्रस्ताव आता तालुक्याच्या ठिकाणीच – जिल्हाधिकारी यांचे निर्देश