पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ डिसेंबर :  पतंग पकडण्याच्या नादात एका ८ वर्षाचा चिमुकला धावत सुटला आणि धावता धावता तोल जाऊन खोल पाण्याचा खड्ड्यात जाऊन पडल्याने त्याचा जीव गेला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दि. २७ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथे जुनोना चौकात घडली आहे. बुद्ध नगर येथील सौरभ अजय कन्नोजवार असे मृत मुलाचे … Continue reading पतंग पकडण्याच्या नादात चिमुकल्याने गमावला जीव