ग्रामसडक योजनेच्या कामावर गिट्टीमीश्रीत “चुरी”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी दि ०६ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्ररामा ९ ते खमनचेरू अहेरी रस्ता एस आर ८४ इजीमा ६४ नुसार दर्जोंनतीचे काम कासवगतीने मागील दोन-तीन वर्षापासून सुरू आहे. सदर रस्त्यावर काही ठिकाणी डांबरीकरणाचा अभाव, पुनरकोट करताना सुद्धा डांबरीकरणाच्या अभावासह असलेल्या पुढील कामावर रस्त्याच्या बाजूला प्याचमध्ये गिटीएवजी चूरीमिश्रित गट्टीचा वापर होत असल्याने रस्त्याच्या … Continue reading ग्रामसडक योजनेच्या कामावर गिट्टीमीश्रीत “चुरी”